सत्यमेव जयते

ग्रामपंचायत दळवट, नाशिक

ग्रामपंचायत शिक्का

भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्वराज्याची मजबूत पायाभरणी

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा. नागरिक सेवा, कर भरणा, योजना आणि अधिक – सर्व माहिती येथे.

NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा   •   NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा

ग्रामपंचायत विषयी

दळवट

दळवट

दळवट ही ग्रामपंचायत नाशिक जिल्ह्यातील कळवण पंचायत समिती अंतर्गत येते. हे आदिवासी क्षेत्र असून गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ग्रामपंचायतीत विविध विकासात्मक उपक्रम सातत्याने राबविले जातात. ग्रामसभेचे आयोजन नियमित केले जाते व ग्रामस्थांचा सहभाग सक्रिय असतो. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, जलसंधारण व वृक्षलागवड यांसारखे उपक्रम प्राधान्याने राबवले जातात. शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचावा यासाठी ई-गव्हर्नन्स, ऑनलाइन दाखले व तक्रार नोंदणी सुविधा उपलब्ध आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीटलाईट, शाळा-अंगणवाडी सुधारणा तसेच महिला स्वयं-सहाय्यता गट व युवकांच्या कौशल्यविकासाला विशेष प्रोत्साहन दिले जाते.

नवीन कार्यक्रम/योजना

पेसा दिन

24 Dec 2025 शासकीय माध्येमिक व उच्च माध्येमिक आश्रम शाळा दळवट
ग्रामपंचायत दळवट ता कळवण जि नाशिक शासकीय माध्येमिक व उच्च माध्येमिक आश्रम शाळा दळवट

ग्रामपंचायत दळवट ता कळवण जि नाशिक शासकीय माध्येमिक व उच्च माध्येमिक आश्रम शाळा दळवट येथे पेसा दिन साजरा करण्यात आला.

ग्रामपंचायत दळवट ता. कळवण जि. नाशिक

26 Nov 2025 जिल्हा परिषेद मराठी शाळा दळवट
जिल्हा परिषेद मराठी शाळा दळवट या ठिकाणी २६ नोहोबेर २०२५ रोजी सविधान दिन साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषेद मराठी शाळा दळवट या ठिकाणी २६ नोहोबेर २०२५ रोजी सविधान दिन साजरा करण्यात आला. शाळेतीला सर्व कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील जेष्ठ नागरिक व महिला उपस्थित होत्या.

महिला आरोग्य तपासणी शिबीर

11 Nov 2025 अंगणवाडी दळवट केंद्र क्र २
ग्रामपंचायत दळवट ता कळवण जि नाशिक अंगणवाडी केंद्र क्र १, २, ३, ठिकाणाची आरोग्य तपासणी केंद्र क्र २ मध्ये आयोजित करण्यात आली.

ग्रामपंचायत दळवट ता कळवण जि नाशिक अंगणवाडी केंद्र क्र १, २, ३, ठिकाणाची आरोग्य तपासणी केंद्र क्र २ मध्ये आयोजित करण्यात आली.

प्रशासकीय रचना

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा पं)

श्री. रमेश ओंकार वाघ

श्री. रमेश ओंकार वाघ

गटविकास अधिकारी, पंचायत समिती कळवण

श्रीमती वंदना दशरत सोनवणे

श्रीमती वंदना दशरत सोनवणे

मा. सहाय्यक गट विकास अधिकारी कळवण

श्री. युवराज सयाजी सोनवणे

श्री. युवराज सयाजी सोनवणे

विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग कळवण

श्री. पांडुरंग शिवाजी खिल्लारी

श्री. पांडुरंग शिवाजी खिल्लारी

ग्रामपंचायत अधिकारी

पदाधिकारी

श्री. युवराज सयाजी सोनवणे

श्री. युवराज सयाजी सोनवणे

प्रशासक

☎️ +91 9423928621

शकुंतला दत्तू जोपळे
संगणक परिचालक

शकुंतला दत्तू जोपळे


भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा

📞 +91 9423546384

लोकसंख्या आकडेवारी वर्ष: 2025

कुटुंब308
लोकसंख्या2,264
पुरुष1,131
महिला1,133